जि.प.शाळांमध्ये शिक्षक मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणेबाबत kantrati shikshak bharti
अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणेकरिता दि.१६/०८/२०२४ ते दि.२३/०८/२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. विस्तृत जाहिरात, अर्जाचे नमुने व इतर प्रारूप www.zppalghar.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
👉👉👉👉कंत्राटी शिक्षक भरती बाबत जिल्हा परिषद चे पत्र येथे पहाclickhere