शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणणार मंत्री दादा भुसे;इगतपुरीत शैक्षणिक विकास कार्यशाळेत दिली माहिती teachers decrease unnecessary work
शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणणार मंत्री दादा भुसे;इगतपुरीत शैक्षणिक विकास कार्यशाळेत दिली माहिती teachers decrease unnecessary work नाशिक येणाऱ्या काळात शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणली जाणार असून, सर्व शालेय समिती एकत्रित करून एकच समिती कार्यरत ठेवण्याच्या विचाराधीन असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी इगतपुरी येथे शनिवारी (दि.८) राज्यभरातील आदर्श शिक्षकांच्या उपस्थितीत आयोजित एकदिवसीय शैक्षणिक … Read more