शिक्षकांसाठी आंतरजिल्हा प्रक्रिया बदली सुरू करा;प्रहार शिक्षक संघटनेकडून करण्यात आली मागणी teachers’ inter district transfer
शिक्षकांसाठी आंतरजिल्हा प्रक्रिया बदली सुरू करा;प्रहार शिक्षक संघटनेकडून करण्यात आली मागणी teachers’ inter district transfer जालना : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांकरिता ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदली टप्पा सुरू करावा, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या सोयीसाठी आजपर्यंत … Read more