SSC इ.10 वी बोर्ड परीक्षा संदर्भात ऑनलाईन वेबिनारसाठी इयत्ता 10 वीच्या विदयार्थ्यांना अवगत करणे बाबत ssc board exam online webinar 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC इ.10 वी बोर्ड परीक्षा संदर्भात ऑनलाईन वेबिनारसाठी इयत्ता 10 वीच्या विदयार्थ्यांना अवगत करणे बाबत ssc board exam online webinar 

उपरोक्त विषयी याद्वारे कळविण्यात येते की, यावर्षी होणारी परीक्षा ही भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना अवलंबिण्यात येत आहेत.

त्याप्रमाणे दिनांक-17/02/2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 7.00 वाजता श्री महेश मुत्तेपवार, माध्यमिक शिक्षक, इंदिरा गांधी विद्यालय, सिडको, नवीन नांदेड हे उत्तरपत्रिकेवर कशा पध्दतीने लेखण करावे व त्याबाबत मंडळाच्या निर्देशाप्रमाणे करावयाच्या 22 प्रकारच्या कार्यवाही याबाबत ऑनलाईन वेबिनार घेणार आहेत. त्याची युट्यूब लिंक खालील प्रमाणे आहे. तरी सदर लिंक आपल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षार्थ्यांपर्यंत पोहोचवावी व त्यांना या वेबिनारचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच आपण स्वत देखील सदर ऑनलाईन वेबिनारला जॉईन व्हावे, टिप- खालील लिंकला टच करावे.

Join Now