श्री ज्ञानेश्वरांची आरती “आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा” shri Dnyaneshwar arti sangraha
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधुसन्त मनू वेधला माझा || १|| आरती
लोपले ज्ञान जगीरु हित नेणती कोणीरु अवतार पांदुरंगरु नाम ठेवीले ज्ञनी ।। २।। आरती
कनकाचे ताट करीरु उभ्या गोपिका नारीरु नारद तुम्बरहूरु साम गायन करी ।। ३ ।। आरती
प्रकट गुह्य बोलेरु विश्व ब्रह्मची केलेरु रामा जनार्दनीरु पायी टकची ठेले ।। ४।। आरती