श्री तुकारामांची आरती “आरती तुकारामा” shri tukaram maharaj arti sangraha
आरती तुकारामा ।स्वामी सद्गुरुधामा ।।
सच्चिदानंद मूर्ती ।पाय दाखवी आम्हां ।। धृ।।
राघवें सागरांत ।पाषाण तारीले ।।
तैसे हे तुकोबाचे ।अभंग उदर्की रक्षिले ।। १।।
तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ।।
म्हणुनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ।। २।।
आरती संग्रह ऊपलब्ध download करा Click here