SGSP)स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सॅलरी अकाउंट असण्याचे फायदे अपघाती मृत्यू झाल्यास 1.60 कोटीचा विमा benefits of sgsp sallary account in state bank of india 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(SGSP)स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सॅलरी अकाउंट असण्याचे फायदे अपघाती मृत्यू झाल्यास 1.60 कोटीचा विमा benefits of sgsp sallary account in state bank of india 

*Enhancement in the Benefits of SBI’s State Govt Salary Package*

▶️ *वाढीव फायदे*

🔴 *कधीपासून- 4th Jan 2025 पासून (कालपासून लागू झालेत)*

_(हे SBI Salary Account चे सर्व फायदे मोफत मध्ये आहेत, त्यासाठी एक रुपया बँकला pay करायची गरज नाही)_

🔳 *कुणासाठी- कायमस्वरूपी शासकीय कर्मचारी, अनुदानित शाळांचे/colleges चे शिक्षक*

जसे की आपल्याला कल्पना आहेच की *State Bank of India च्या Account ला salary येत असेल व ते account salary package account मध्ये convert केलेले असेल तर मोफत अनैसर्गिक मृत्यू विमा व अपंगत्व विमा मिळतो*. हा विमा free मध्ये मिळतो. आणखी बरेच benefits असतात.

🟥 *नवीन बदल काय आहेत?*🤔

▪️ *अनैसर्गिक मृत्यू विमा cover 4️⃣0️⃣ लाख होते. ते आता वाढून 4 Jan 2025 पासून 1️⃣ Cr करण्यात आली आहे.* त्यासोबतच बाकी 9 add on covers सुद्धाअसणार आहेत. त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे.
1. Girl Child Marriage
2. Higher education
3. Coma cover
+ आणखी 6 असे add on covers

▪️ *Processing Fee माफ* – Home Loan मध्ये 100% processing fee माफ, Car Loan & Personal Loan मध्ये 50% माफ. (सणांच्या वेळी बहुधा सर्व loans वर processing fee 100% माफ च असते)

▪️ *Air Accident Insurance* – आधीच्या 1 Cr वरून आता *1.60 Cr* करण्यात आला आहे.

▪️ *Permanent Total Disability Cover* – आधीच्या 40 लाख वरून आता 1️⃣ Cr करण्यात आला आहे.

▪️ *Permanent Partial Disability Cover*- आधीच्या 20 लाखावरून वरून आता 8️⃣0️⃣ लाख करण्यात आला आहे.

– *_वरील 5 features हे 4th Jan 2025 पासून लागू झालेत._*👆🏻👆🏻

*आणखी काही features* नव्याने येणार आहेत, पण त्यासाठी Govt of Maharashtra सोबत MoU व्हायचा बाकी आहे. SBI All India Head Office ने त्यासाठी परवानगी दिली आहे. ज्या महिन्यात MoU होईल त्याच्या पुढील महिन्याच्या 22 तारखेपासून हे नवीन features applicable असतील.
*काय असणार आहेत हे नवीन features?*
🟣 *Term Insurance – Rs 1️⃣0️⃣ lakh cover.* ( _वरील जो 1 Cr चा विमा होता, तो अनैसर्गिक मृत्यूसाठी होता. हा 10 लाखाचा विमा कोणत्याही प्रकारच्या मृत्यू साठी applicable असेल-नैसर्गिक असो की अनैसर्गिक_)

🟣 *Super Top Up Health Insurance*- हे _paid feature_ आहे. ह्यामध्ये 2 adults + 2 children साठीचे वार्षिक premium फक्त Rs. 1995/- असेल, ज्यामध्ये 2 लाखाच्या वर जर खर्च झाला तर 15 लाख पर्यंत cover असेल. जर 30 लाख पर्यंत cover हवे असल्यास वार्षिक premium केवळ Rs 2495/- असेल, ज्यामध्ये 3 लाखाच्या वरील खर्च cover होईल.

🟤 *New Age Rupay Debit Card* ⤵️
बँक पुढील 3 महिन्यात हे नवीन debit card SGSP (State Govt Salary Package) Account धारकांसाठीच (म्हणजे शासकीय कर्मचारी) घेऊन येत आहे. त्यामध्ये *वेगळा विमा (Rs 10 लाख)*, Amazon Prime Subscription, airport lounge access, Book My Show, Swiggy व Make My Trip वर discount असेल. (Debit Card वर अशे features SBI च्या Corporate Salary Package मध्ये August 2023 पासून आहे, ते आता नव्याने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू झालेत. _हे नवीन प्रकारचे ATM card 3 महिन्यात launch होतील)_.

➡️ म्हणून जर आपल्या SBI च्या account ला salary येत असेल तर आधी _खात्री करून घ्या की ते State Govt Salary Package मध्ये आहे का_. नसेल तर ज्या SBI शाखेला account आहे तिथे भेटून ते account Salary Package मध्ये convert करून घ्यावे.✅

▶️ तसेच *SBI Rishtey* ह्या नवीन मोफत feature चा लाभ घ्यावा. ह्यामध्ये जर तुमचे salary खाते SBI कडे असेल तर तुमच्या पालकांच्या/पाल्यांच्या/भाऊ-बहिणीच्या SBI Account ला काही benefits असतात, ofcourse मोफत. त्यात त्यांना Zero balance account, Free Debit Card, Free Cheque Book, Free online NEFT RTGS, Free DD व 5 लाखाचे अपघाती विम्याचे cover मिळते. त्यासाठी SBI च्या ज्या शाखेला salary account आहे, तिथे भेटून SBI Rishtey form भरावा.

आपल्या माहितीसाठी.
अधिक माहितीसाठी SBI च्या शाखेला भेट द्यावी.

Join Now