शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कॅशलेस आरोग्य योजनेला स्थगिती देण्याबाबत cashless health scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कॅशलेस आरोग्य योजनेला स्थगिती देण्याबाबत cashless health scheme 

विषय :- राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक वि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून, २०२४ पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत माहिती मागविण्याच्या पत्रास स्थगिती देण्याबाबत.

संदर्भ :- शासनाचे समक्रमांकाचे दि.११ जून, २०२४ रोजीचे पत्र

उपरोक्त संदर्भाधीन पत्राचे सहपत्रासह कृपया अवलोकन व्हावे.

२. प्रस्तुत प्रकरणी निर्गमित केलेल्या संदर्भाधीन पत्रास काही प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात येत आहे.

cashless health scheme
cashless health scheme

Leave a Comment