प्रसिद्ध मराठी लेखक व त्यांनी लिहीलेले साहित्य (पुस्तक) writer it’s book 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्ध मराठी लेखक व त्यांनी लिहीलेले साहित्य (पुस्तक) writer it’s book 

* लेखक/कवी व त्यांचे साहित्य *

अण्णाभाऊ साठे – वारणेचा वाघ, फकिरा, (कादंबरी)

• अनंत काणेकर आमची माती आमचे आकाश, मोरपिसे

• अरविंद विष्णु गोखले कमळण (ग्रामीण कथा)

• आनंद यादव झोंबी

• आरती प्रभू – जोगवा (कवितासंग्रह)

• इंद्रजित नारायणराव भालेराव गाई घरी आल्या

• कालिदास – शाकुंतुल, मेघदूत, रघुवंश

• कुसुमाग्रज – विशाखा

• कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, विदाहरण

• ग. दि. माडगूळकर – गीत रामायण

• ग. ल. ठोकळ मीठ भाकर

• गंगाधर गाडगीळ – एका मुंगीचे महाभारत

• गो. नी. दांडेकर (कोलकात्ता भाषा साहित्य पुरस्कार विजेती कांदबरी पडघवली) – पडघवली

• गोविंद बल्लाळ देवल – शारदा

• चिं. वि. जोशी – एरंडाचे गुऱ्हाळ

• जयवंत दळवी – चक्र

• डॉ. नरेंद्र जाधव आमचा बाप आणि आम्ही

• ताराबाई शिंदे – स्त्री-पुरुष तुलना

• दया पवार – बलुतं

• ना. घ. देशपांडे शीळ

• ना. सी. फडके – गुजगोष्टी

• नागेश – सीतास्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, रसमांजिरी, शारदाविनोद, चंद्रावलीवर्णन

• पं. महादेवशास्त्री जोशी भारतीय संस्कृती कोश

• पद्मा गोळे – स्वप्नजा

• पु. ल. देशपांडे – व्यक्ती आणि वल्ली

4/9

• प्र. के. अत्रे गीतगंगा, झेंडूची फुले (कविता संग्रह), साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी (नाटके), मोरूची मावशी, बुवा तेथे बाया, कहेचे पाणी (आत्मचरित्र), मी कसा झालो?

• प्रा. व. बा. बोधे – रानचिमणी

• बंकिमचंद्र चॅटर्जी वंदे मातरम् (आनंद मठ-कादंबरी)

• बळवंत पांडुरंग किर्लोस्कर – सौभद्र

• बाबा आमटे – ज्वाला आणि फुले

• बाबा पद्मनजी – यमुनापर्यटन (सामाजिक कादंबरी)

बाळ गंगाधर टिळक – गीतारहस्य, ओरायन, आर्टिक होम इन द वेदाज्

महमद इकबाल – सारे जहाँ से अच्छा

• महर्षी वाल्मिकी – रामायण

• महर्षी व्यास/व्यासमुनी महाभारत, भगवद्गीता (गीता)

• महात्मा गांधी – माझे सत्याचे प्रयोग (आत्मचरित्र)

• महात्मा फुले – गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, अस्पृश्यांची कैफियत, ब्राम्हणाचे कसब, अखंडान (नाटक)

• महादेवी वर्मा – यामा

• मुकुंदराज – विवेकसिंधू

• मोरोपंत – केकावली

• य. गो. जोशी वहिनीच्या बांगड्या

• यशवंत बळवंत चव्हाण कृष्णाकाठ (आत्मचरित्र), सहयाद्रीचे वारे, युगांतर

• रघुनाथ पंडित – नल दमयंती स्वयंवर, गजेंद्रमोक्ष

• रणजित देसाई – स्वामी, श्रीमान योगी

• रवींद्रनाथ टागोर जन गण मन, गितांजली

• राम गणेश गडकरी प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन

• लक्ष्मण गायकवाड उचल्या

• लक्ष्मण माने उपरा

• लक्ष्मीबाई टिळक – स्मृतिचित्रे

• वसंत बापट – बिजली

• वामनपंडित – यथार्थदीपिका

• वि.वा. शिरवाडकर नटसम्राट (नाटक), ययाति (मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार)

• वि.दा. सावरकर – माझी जन्मठेप (आत्मचरित्र), काळे पाणी, गोमंतक

• विंदा करंदीकर – स्वेदगंगा

• विजय तेंडुलकर – शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल, अशी पाखरे येती, सखाराम बाइंडन (नाटके)

• विठ्ठल भिकाजी वाघ डेबू (कादंबरी), काळ्या मातीत मातीत

• विनोबा भावे – गीताई

• विशाखदत्त – मुद्राराक्षस

• विश्राम बेडेकर – एक झाड दोन पक्षी

• विश्राम बेडेकर टिळक आणि आगरकर

• विश्वास नांगरे पाटील (IPS) मन में है विश्वास

• विश्वास पाटील – झाडाझडती, पानिपत, महानायक

• शंकर पाटील – टारफुला, वळीव, धिंड, खेळखंडोबा

• शंकरराव खरात – तराळ-अंतराळ

• शिवाजी सावंत – मृत्युंजय, छावा, युगंधर

शुद्रक – मृच्छकटिक

• श्री. ना. पेंडसे – रथचक्र, गारंबीचा बापू

• श्री. चक्रधर स्वामी लीळाचरित्र

• संत एकनाथ – भावार्थ रामायण, भारुडे, गौळणी, रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत, चतुःश्लोकी भागवत

• संत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), पसायदान, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी

• संत तुकडोजी महाराज – ग्रामगीता

• संत तुकाराम – अभंग गाथा/तुकाराम गाथा

• संत नामदेव – नामदेव गाथा

• संत रामदास – दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके

• साने गुरुजी – श्यामची आई (आत्मचरित्र), खरा तो एकचि धर्म, बलसागर भारत होवो

• सावित्रीबाई फुले – काव्यफुले (कवितासंग्रह)

• सिंधुताई श्रीहरी सपकाळ मी वनवासी (आत्मचरित्र)

* हे लक्षात ठेवाच ! :-

• महर्षी वाल्मिकी – रामायण

• ग. दि. माडगूळकर – गीत रामायण

• संत एकनाथ – भावार्थ रामायण

• महर्षी व्यास/व्यासमुनी गीता (भगवद्गीता), महाभारत

• विनोबा भावे – गीताई

• बाळ गंगाधर टिळक – गीतारहस्य

• संत तुकडोजी महाराज – ग्रामगीता

• प्र. के. अत्रे गीतगंगा

Leave a Comment