साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मराठी भाषण marathi speech on lokshahir annabhau sathe jayanti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मराठी भाषण marathi speech on lokshahir annabhau sathe jayanti 

अण्णाभाऊ साठे“समाजात जगण्यासाठी… दिले ज्यांनी ज्यानी अभिमानाचे स्थान… साहित्य आणि लोककलेतून केला… समाजाचा पूननिर्माण

आपले विचार, कार्य व प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचिताच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्हया- लील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम् भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते.

गरीबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घघेता आले नाही. ते वडिलाबरोबर मुंबईत आले तिथे त्यांनी मिळेल ते काम केले. जगण्या‌साठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाहीत “नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धूळीसारखे असते, धूळ झटकली की तषवार पून्हा धारधार बनते अशी त्यांची विचार सरणी होती. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखनीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. त्यांचा लोकशाहिर म्हणून नावलैकिक झाला.

अण्णा भाऊ साठे खऱ्या अर्थाने लोकलेखक, लोकशाहीर, लोककलावंत होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडाचे ते साक्षीदार आणि भाष्यकार होते. सध्याच्या समाजस्थितीचा विचार करता त्यांचे विचार आजही दिशादर्शक ठरतात. त्यांच्या आजच्या (ता. १ ऑगस्ट) जयंतीनिमित्ताने.

• डॉ. शरद गायकवाड

•लित, शेतकरी, शेतमजूर, कामगार द सांच्या रक्त, अश्रू ४ आणि घामाची महती अण्णा भाऊंनी आपल्या व वाणी-लेखणीतून गायिली व लिहिली. श्रमिक, कष्टकरी, लोक स्वतः जगतात आणि जगाला बगवतात, आहे हे जग आणि जीवन अधिक सुंदर करण्यासाठी हाडाची कार्ड आणि रक्ताचं गाणी करून राबत असतात. कामगार श्रमिकांच्या हाताला वंदन करताना अण्णा बाऊ म्हणतात, ‘प्रारंभीचा मी आजला। कर न्याचा येथे पुविला। जो व्यापुनि संसाराला। हत्लवी या घुगोला।’ अष्णा भाऊंनी हाताला केलेले बंदन आणि हातावर लिहिलेला गण हा दीड हजार वर्षांच्या मराठी साहित्यातील पहिलाच ऐतिहासिक गण म्हणावा लागेल. गिरणी कामगारांचं जगणं आणि त्याच्या व्यथा-कथा अण्णा भाऊ मांडतात. मुंबईचा गिरणी कामगार पोवाड्यात ते म्हणतात, ‘बा कामगारा। अपार शक्ती। ही नदि मुंबई तव तळहातावरती। हे हात पोलादी। सर्व सुखे निर्मिती। परि तुला जगण्याची प्रांती।’ कामगारांवरील हा पोवाडा आजच्या कष्टकरी वर्गात्यही तंतोतंत लागू पड़ता १९५८ मध्ये नायगाव, मुंबईला पहिल्या दालेत

साहित्य संमेलनाच्या उ‌द्घाटनावेळी अण्णा भाऊ म्हणतात, हो पृथ्वी शेषनागाळ्या मस्तकावर तरलेली नसून दलित, अमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे संपूर्ण जग कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेले असल्याचा नवा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे

श्रमिकांना दिशा आणि बळ

१९९० नंक जागतिकीकरणाच्या नावाखाली बहुराष्ट्रीय सल्यान भारतात शिरकाव केला. कामगार चळवळी सामाविक चळवळी विपरित आणि विद्याहीन झाल्या, शेतकरी, कामगारांच्या प्रसाफिडे सत्ताधा-यांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत राहिले. गेल्या २५-३० चर्यात लाखो शेतकन्यांनी आत्महत्या केल्या. अण्णा भाऊ यांनी शेतकरी, कामगारांवर त्या काळी जे भाष्य केले ते तुषच्या काळातही तंतोतंत लागू होते. शेतकरी तते म्हणतात ‘जोंधळा नाही गह। खातो रखकरी आटा। गरिबांनी कुठं टाकण्या खाता। भांडवलदारांची व्यापारी वृत्ती, काळाबाजार, लुबाडणूक, कामगारांचे, शेतकऱ्यांचे होणारे शोषण, वर्णवर्चस्ववादी दांभिकता वाने शेतकरी

कामगारांचे होणारे हाल अण्णा भाऊंनी अनेक लोकनाटयातून आणि शेतकरी गीतातून मांडलेले

आहेत. शेतकरी, कामगारांच्या दोन हात आणि दहा बोटांना अण्णा भाऊंनी वंदन करण्यासाठी शाहिरी गणमुद्धा लिहिले. कारखानदार, बागायतदार, भांडवलदारांविरुद्ध शेतकरी कामगारांनी कसे पेटून उठायय हवे, यासाठी अण्णा भाऊ आपल्या ‘दौलतीच्या राजा’ या रचनेत शेतकरी, कामगारांना आवाहन करतात. त्यांना संघटित होऊन आपल्या हक्क आणि अधिकाराखंठी सजा यहा सावकारशाहीला संपवून टाका, असे आवाहन करतात, श्रमशक्तीचे गाणे ते गात, श्रमिकांमध्ये विश्वासाची ज्योत पेटवतात. साथकारशाही, भांडवलशाहीचे पानिपत करण्यासाठी राबणाऱ्यांनी संघटित होऊन कसा संघर्ष करायला हवा, न्याय्य हक्कांसाठी सर्व शोषितांनी एक होऊन लढायला हवं, असं अण्णा भाऊ म्हणत आहेत. आत्महत्याग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एका अर्थाने बळ देणारेच आहे. ‘भूख दुबण्याचं बळ। भूख बंडाचं मूळा’ हा भुकेचा सिद्धांत अण्णा भाऊ यांनी मांडला. सावकारशाही आणि भांडवलशाही श्रमिकांचे शोषण करणारे ‘बगळे’ आहेत हे सांगताना एका कवनात ते म्हणतात,

‘नदीला बगळा। जमून सगळा टपून बसती

कशाल, अण्णा भाऊंबी ही उपरोधिक रचना

शेतक-यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर खूप

बोलकी आहे.

साहित्याची त्रिसूत्री

स्वो-शुद्रांकाल अण्णा भाऊंच्या हृदयात अपार करुणा आणि मैत्रीभाव होता. क्रिया आणि शुद्र समाजबांधव हे निर्मितीक्षम असतात. ते कशाचे डोंगर रवत असतात. अण्णा भाऊ म्हणतात, ‘साहित्यिकांनी दलितांना वास्तव जगाच्या सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या साहित्याची मांडणी करायला हवी. आपल्या

साहित्यातून त्यांना वरच्या पातळीवर नेण्याचा

प्रयत्न करायला हवा’ गुलामगिरीच्या बेडया

तोडून अन्याय-अत्यावाराविरोधात बंड करा, दुःख, दैन्य, दारिद्रवाचं रडगाणं गाऊ नका. परिस्थितीवर मात करा, हे सांगताना ते संदेश देतात, की ‘मला रहगाणं रहगाणं मान्य नाही, लवा मान्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अण्णा भाऊंनी ‘फकिरा’ ही कादंबरी अर्पण केली आहे. ‘फकिरा’ ‘आवडी’, ‘बेर’, ‘पाझर’, ‘माकडीचा माळ’, ‘चिरागनगरची भूत’, ‘मिखतातील कमळ’, ‘वारणेचा वाघ’, ‘आग’, ‘वैजयंता’ या साहित्यकृतीची निर्मिती गावकुसाबाहेरच्या दोन-दुबळ्या माणसांना पत प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेली आहे. मार्क्सवाद, आंबेडकरवाद आणि समाजवादाबरोबरव महात्मा फुले यांचा सत्यशोधकवाद या साऱ्यांचा सुरेख संगम त्यांच्या साहित्यात आढळून येतो. अण्णा चाऊंना भारताचे ‘मंत्रिसम गांधी’ म्हणून जागतिक पटलावर संबोधले जाते.

स्वीचे शील, पुरुषाचा स्वाभिमान आणि देशाचे स्वातंत्र्य ही अण्णा भाऊंच्या समग्र साहित्याची त्रिसूत्री होती. माणूस, माणुसकी आणि मानषतावाद हा त्यांच्या साहित्याचा मध्यवर्ती कारणा होता. शेतकरी, कामगार, शेतमजूर अशा राबणान्या, घाम गाळगाव्यांच्या व्यथा वेदद्यांना जगाच्या वेशीवर टांतम्याचे महत्कार्य अण्णा भाऊंनी केले. अण्णा भाऊंनी तीस वादंवन्या, चौदा कथासंग्रह, पंधरा लेखनाटये, वगनाट्ये, तीन नाटके, प्रवासवर्णन आणि राष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे शेकडो पोवाडे, क्रांती गीते, गण, छक्कड, लावणी, इ. शाहिरी वाङ्यय विपुल प्रमाणात लिहिले. या कादंब-यांवर चित्रपट निचाले आणि लोकप्रियही झाले, (लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक आणि कोल्हापूरच्या महावीर

महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.)

Leave a Comment