सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत: राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी vetan star nishcchiti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत: राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी vetan star nishcchiti

राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे / सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत.

वाचा :- १) शासन निर्णय क्रमांक: वेपुर ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३

२) शासन परिपत्रक क्रमांक वेपुर-११२३/प्र.क्र.५/सेवा-९, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४

शुध्दीपत्रक :-

वाचा येथील क्र.२ येथील दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या परिपत्रकातील क्र.२ च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत “१.१.२०१६ रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर ” या वाक्याऐवजी १.१.२०१६ रोजी व तद्नंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर” असे वाक्य वाचण्यात यावे.

➡️शासन निर्णय pdf download

क्र.२ च्या पृष्ठावर पाचव्या ओळीत दि.१.१.२०१६ रोजी च्या पुढे ” किंवा तद्नंतर या शब्दांचा समावेश करण्यात यावा.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०६१२१६१४५७७८०५ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

vetan star nishcchiti 
vetan star nishcchiti

Leave a Comment