इयत्ता पाचवी मराठी नोंदी varnanatmak nondi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता पाचवी मराठी नोंदी varnanatmak nondi 

वर्ग 5 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – मराठी

1 आपले विचार, अनुभव, भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो

2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो

3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो

4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो

5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो

6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो

7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो

8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो

9 लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो

10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो

11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो

12 स्वतःहून प्रश्न विचारतो

13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो

14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो

15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो

16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो

17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो

18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो

19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो

20 भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो

21 बोधकथा, वर्तमानपत्रे, मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो

22 ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो

23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो

24 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो

25 शब्द, वाक्यप्रचार म्हणी, बोधवाक्ये रु चा लेखनात वापर करतो

26 अर्वांतर वाचन करतो

27 गोष्टी, कविता, लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो

28 मुद्देसूद लेखन करतो

29 शुद्धलेखन अचूक करतो

30 अचूक अनुलेखन करतो

31 स्वाध्याय अचूक सोडवितो

32 स्वयंअध्ययन करतो

33 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो

34 संग्रहवृत्ती जोपासतो

35 नियम, सुचना, शिस्त यांचे पालन करतो

36 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो

37 लेखनाचे नियम पाळतो

38 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो

39 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो

40 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो

41 पाठातील शंका विचारतो

42 हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे

43 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो

44 वाचनाची आवड आहे

45 कविता चालीमध्ये म्हणतो

46 अवांतर वाचन, पाठांतर करतो

47 सुविचाराचा संग्रह करतो

48 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो

49 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो

50 बोधकथा सांगतो

51 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो

41 पाठातील शंका विचारतो

42 हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे

43 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो

44 वाचनाची आवड आहे

45 कविता चालीमध्ये म्हणतो

46 अवांतर वाचन, पाठांतर करतो

47 सुविचाराचा संग्रह करतो

48 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो

49 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो

50 बोधकथा सांगतो

51 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो

वर्ग 5 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – मराठी

१) लेखन करताना भरपूर चूका करतो.

२) प्रकट वाचन व मौन वाचन करता येत नाही.

३) दिलेल्या सूचना समजून घेत नाही.

४) इतर्गंशी संवाद साधू शकत नाही.

५) बोलताना शब्द व वाक्य चुकीचे वापरतो.

६) बोलण्याची भाषा रागीट आहे.

७) स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.

८) दिलेल्या चित्राचे वर्ण करता येत नाही.

१) वाक्य वाचन करताना जोडशब्दाचे वाचन करता येत नाही.

१०) मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही

११) दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माहिती सांगता येत नाही.

१२) इतरांशी मोकणेपणाने संवाद साधता येत नाही.

१३) बोलताना शब्द वाक्य यावर तरतम्य ठेवत नाही.

१४) इतरांशी बोलताना सैंबोध चूकीचे वापरतो.

१५) सुचवलेला कथा प्रसँग स्वतःच्या भाषेत सांगता येत नाही.

१६) मुचवलेली कथा चुकीच्या पध्दतीने सांगतो.

१७) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.

१८) सुचवलेल्या गीत कविताचे गायन करता येत नाही.

१९) शब्द वाक्य वाचन करताना चूका करतो.

२०) सुचवलेल्या मजकुराचे सादरीकरण करता येत नाही.

२१) वर्गकार्यात सहभागी होत नाही.

२२) दिलेला अभ्यास वर्गकार्य वेळेत सादर करत नाही.

२३) लेखन करताना जोडशब्द लेखन करता येत नाही.

२४) दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करत नाही.

२५) अर्वांतर वाचनाची सवय नाही.

Leave a Comment