वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे चेकलिस्ट varishtha vetanshreni prastav
अर्जासोबत चेक लिस्ट :-
१) १२ वर्ष सलग प्रशिक्षित अर्हताकारी सेवापुर्ण प्रमाणपत्र साक्षांकित प्रत
२) २१ दिवसांचे सेवांतर्ग प्रशिक्षण पूर्ण प्रमाणपत्र – साक्षांकित प्रत
३) मागील तीन वर्षाचे गोपनिय अहवाल – साक्षांकित प्रत
४) जात वैधता प्रमाणपत्र – साक्षांकित प्रत
५) खातेचौकशी नसल्याबाबतचा, बिनपगारी रजा नसल्याबाबतचा दाखला
६) एस.एस.सी/एच.एस.सी., डी-एड, पदवी, बी-एड यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
७) MS-CIT प्रमाणपत्र
८) प्रथम नेमणूक आदेश
९) उपशिक्षक / उपशिक्षिका म्हणून कायम नेमणूक आदेश
१०) सेवेत कायम नेमणुक आदेश स्थायीत्व प्रमाणपत्र
११) शाळा समितीचा निवड श्रेणी देणेबाबतचा मंजुरी प्रस्ताव
१२) ना देय दाखला व काम समाधानकारक असलेबाबतचा दाखला
चेकलिस्ट इथे पहा 👇👇👇👇
मी सौ सुरेखा शंकराव भुजबळ श्रीमती गिताबाई मुकनदास बंब प्राथमिक शाळा दौंड येथे प्राथमिक शिक्षिका या पदावर दिनांक 14 6 1995 पासून शैक्षणिक सेवेत कार्यरत आहे. मी एम ए मराठी व एम ए पॉलिटिक्स फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झालेली आहे मला वरिष्ठ वेतनश्रेणी मिळालेली आहे मला निवड श्रेणी मिळावी ही प्रामाणिक अपेक्षा आहे दिनांक 14 6 2024 रोजी एकूण सेवा 29 वर्षे झालेली आहे
आपली विश्वासू
सौ सुरेखा शंकराव भुजबळ.
एम ए मराठी व एम ए पॉलिटिक्स ची नोंद सेवा पुस्तकात केलेली नाही.