वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण संपूर्ण माहिती व परिपत्रके varishtha vetan shreni training
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणांतर्गत शालार्थमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविणेबाबत
वरिष्ठ श्रेणी/निवड श्रेणी प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे, सदर प्रशिक्षणाकरीता आपली वैयक्तिक माहिती शालार्थ साईटवरूनच घेतली जाणार असल्यामुळे, शालार्थ प्रणाली वरील आपले नाव, मोबाईल नंबर, ई मेल, शाळेचे नाव, पत्ता बरोबर आहेत का चेक करून घ्या, चुका असल्यास ३१ मार्च २०२५ पर्यंत दुरुस्त करून घ्या….
वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी होणार परिपत्रक येथे पहा
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव pdf उपलब्ध
निवड श्रेणी प्रस्ताव pdf उपलब्ध
वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी सुधारित प्रस्ताव pdf
2024-25 वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीनेच
वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी साठी आवश्यक कागदपत्रे चेकलिस्ट
वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रे
वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती