युनिफाइड पेन्शन योजनेला मान्यता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले UPS : Unified Pension Scheme

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

युनिफाइड पेन्शन योजनेला मान्यता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले UPS : Unified Pension Scheme

Pension

• नवीन योजनेनुसार, किमान 25 वर्षे नोकरी केलेल्या सरकारी * कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यापूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांमध्ये मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या (बेसिक पे) 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल.

निवृत्ती वेतन कायद्यात सुधारणा

शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास कुटुंबाला देखील मिळणार पेन्शन शासन निर्णय

● ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार.

NPS VS UPS: देशात डिसेंबर 2003 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना होती. परंतु निवृत्तीवेतनामुळे

• सरकारवर वाढणारा बोजा चिंताजनक झाला होता. यामुळे जानेवारी 2004 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने जुनी पेन्शन योजना (OPS) रद्द केली. तिला पर्याय म्हणून न्यू पेन्शन योजना (NPS) लागू केली. पुढे जाऊन या योजनेला डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने बळकटी दिली.

Join Now