थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा thoranchya ghoshna
• आंधळ्याची काठी। अडकली कवणें बेटी – संत जनाबाई
• आराम हराम है – पंडित नेहरू
• इन्कलाब जिंदाबाद – भगतसिंग
• उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका स्वामी विवेकानंद
• एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।- संत तुकाराम
• काळ्या मातील मातीत तिफण चालते विठ्ठल वाघ
• खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे। साने गुरुजी
• गाई पापाण्यावर काय म्हणुनी आल्या? का गं गंगायमुनाहि मिळाल्या- नारायण मुरलीधर गुप्ते
• चले जाव, करो या मरो, भारत छोडो, खेड्याकडे चला महात्मा गांधी
• जन-गण-मन रवींद्रनाथ टागोर
• जय जवान, जय किसान लाल बहादूर शास्त्री
• जय जवान, जय किसान, जय विज्ञान अटलबिहारी वाजपेयी
• जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।। तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ संत तुकाराम
• तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा. जय हिंद – सुभाषचंद्र बोस
• पापाची वासना नको दाऊ देवा, त्याहुनी अंधळा बराच मी संत तुकाराम
• पैल तो ये काऊ कोकता हे, शकुन गे माये सांगताहे – संत ज्ञानेश्वर
• बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो। साने गुरुजी
• बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा श्री. कृ. कोल्हटकर (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर)
• बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले संत तुकाराम
• भारत माझा देश आहे. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव
• मेरी झाशी नहीं दूँगी – राणी लक्ष्मीबाई
• या भारतात बंधुभाव …. – तुकडोजी महाराज
• वंदे मातरम – बंकिमचंद्र चटर्जी
• विजयी विश्व तिरंगा प्यारा – शामलाल गुप्ता
• वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे संत तुकाराम
• शिका, संघटित व्हा, संघर्ष करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
• शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप समर्थ रामदास स्वामी
• सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना। – कुसुमाग्रज
• सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे । समर्थ रामदास स्वामी
• सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा। महमद इकबाल
• स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच लोकमान्य टिळक