मतदान यंत्राबाबत येणारे मेसेजेस व त्यांचे अर्थ voting machine errors
मतदान यंत्राबाबत येणारे मेसेजेस व त्यांचे अर्थ voting machine errors मतदान यंत्रातील होणारे बिघाड व मेसेजेस Link Error: सर्व केबल कनेक्शन्स तपासून पहा. कनेक्शन चुकीचे झाल्यास देखिल लिंक एरर येते. त्यामुळे एकापेक्षा अधिक BU असल्यास ती योग्य क्रमाने जोडली आहेत याची खात्री करा. जोडतांना BU02-BU01 VVPAT -CU याच क्रमाने जोडले आहे याची खात्री करा. BU … Read more