विधानसभा निवडणुक महत्वाचे मतदान साहित्य तपासणी vidhansabha election
विधानसभा निवडणुक महत्वाचे मतदान साहित्य तपासणी vidhansabha election मतदान साहित्यात देण्यात आलेल्या मतदान साहित्याच्या यादीवरुन खालील महत्वाचे साहित्यविशेष काळजीपूर्वक तपासा. CU, BU व VVPAT प्रदत्त मतपत्रिका, उमेदवार निवडणूक प्रतिनिधींच्या स्वाक्षरीचा नमुना मतदारांची नोंदवही (नमुना 17A) मतदार यादीच्या कार्यप्रती केंद्राध्यक्षांची दैनंदिनी ‘नमुना 17C’ (नोंदविलेल्या मतांचा हिशोब) मतदार यादीच्या अतिरिक्त प्रती विविध घोषणापत्रे, पक्की शाई-पेन 12 Address … Read more