विधानसभा निवडणुक महत्वाचे मतदान साहित्य तपासणी vidhansabha election 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानसभा निवडणुक महत्वाचे मतदान साहित्य तपासणी vidhansabha election 

मतदान साहित्यात देण्यात आलेल्या मतदान साहित्याच्या यादीवरुन खालील महत्वाचे साहित्यविशेष काळजीपूर्वक तपासा.

CU, BU व VVPAT

प्रदत्त मतपत्रिका, उमेदवार निवडणूक प्रतिनिधींच्या स्वाक्षरीचा नमुना

मतदारांची नोंदवही (नमुना 17A)

मतदार यादीच्या कार्यप्रती

केंद्राध्यक्षांची दैनंदिनी

‘नमुना 17C’ (नोंदविलेल्या मतांचा हिशोब) मतदार यादीच्या अतिरिक्त प्रती

विविध घोषणापत्रे, पक्की शाई-पेन

12

Address Tag (BU, CU आणि VVPAT करीता), Special Tag’s, हिरव्या

कागदी मोहोरा, गुलाबी कागदी मोहर (काळे लिफाफे सिल करण्याकरीता).

सांविधानिक व असांविधानिक नमुने

सांविधानिक व असांविधानिक लिफाफे व इतर लिफाफे

VVPAT संबंधी इतर साहित्य

• मतदान साहित्य जोडपत्र ३ ( मतदान केंद्राध्यक्षाची निदेशपुस्तीका 2023 मधील

पान नं. 106 ते 111) मधील यादीप्रमाणे असल्याची खात्री करा