प्राथमिक पदवीधर संवर्गातील शिक्षकांना मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावरील वेतन संरचनेबाबत vetan sanrachna
प्राथमिक पदवीधर संवर्गातील शिक्षकांना मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावरील वेतन संरचनेबाबत vetan sanrachna ज्या अर्थी’ संदर्भ क्र.04 च्या आदेशान्वये प्राथमिक पदवीधर संवर्गातील शिक्षकांना मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावर सहाव्या वेतन आयोगानुसार रु.9300-34800 ग्रेड वेतन रु.4300/- या वेतन श्रेणीत पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली होती. तसेच सातवा वेतन आयोग लागु झाल्यानंतर एस-14 रुपये 38600- 122800 या वेतन श्रेणीत पदोन्नतीने … Read more