प्राथमिक पदवीधर संवर्गातील शिक्षकांना मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावरील वेतन संरचनेबाबत vetan sanrachna 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक पदवीधर संवर्गातील शिक्षकांना मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावरील वेतन संरचनेबाबत vetan sanrachna 

ज्या अर्थी’ संदर्भ क्र.04 च्या आदेशान्वये प्राथमिक पदवीधर संवर्गातील शिक्षकांना मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावर सहाव्या वेतन आयोगानुसार रु.9300-34800 ग्रेड वेतन रु.4300/- या वेतन श्रेणीत पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली होती. तसेच सातवा वेतन आयोग लागु झाल्यानंतर एस-14 रुपये 38600- 122800 या वेतन श्रेणीत पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली होती. प्राथमिक पदवीधर संवर्गातील मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावर पदोन्नती देतांना सहाव्या वेतन आयोगानुसार रुपये 9300-34800 ग्रेड वेतन रु.4400/- या वेतन संरचनेत व सातव्या वेतन आयोगानुसार एस-15 रूपये 41800-132300 या वेतन संरचनेत देणे आवश्यक होते.

संदर्भ क्र.3 अन्वये गटशिक्षणाधिकारी मार्फत प्राप्त विनंती अर्जाच्या अनुषंगाने सातव्या वेतन आयोगातील

तरतुदीनुसार याव्दारे खालील मुख्याध्यापक (प्राथमिक) यांच्या नावासमोर रकाना क्र.5 मध्ये दर्शविलेल्या मुख्याध्यापक (प्राथमिक) पदावरील रुजु दिनांकापासुन रु.9300-34800 ग्रेड वेतन रु.4400/- तसेच सातव्या वेतन आयोगात वेतन श्रेणी एस-15 रु.41800-132300 ही वेतन संरचना खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन मंजुर करण्यात येत आहे.

अटी व शर्ती :-

3) संबंधित गटशिक्षणाधिकारी / मुख्याध्यापक यांनी प्राथमिक पदवीधर संवर्गातुन मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावर पदोन्नती दिलेल्या या आदेशातील मुख्याध्यापक (प्राथमिक) यांचा सेवा तपशील / अभिलेखे तपासूनच आपल्या स्तरावरुन वेतन श्रेणी निश्चिती बाबत पुढील कार्यवाही करावी. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्याचे दिसुन आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी मुख्याध्यापक यांच्यावर जवाबदारी निश्चित करण्यात येईल.

4) वरील प्राथमिक पदवीधर संवर्गातुन मुख्याध्यापक (प्राथमिक) पदावर पदोन्नती दिलेल्या मुख्याध्यापक (प्राथमिक) यांना बाव्दारे सुधारित संरचना मंजुर केल्याप्रमाणे पुर्नवेतन निश्चिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्या कडून पडताळणी करुन याबाबतची नोंद व सदर आदेशाची नोंद संबंधिताच्या मुळ सेवा पुस्तिकेत घेण्यात यावी.