STEM व रोबोटिक्स या विषयावर आयोजित मार्गदर्शन वेबिनार २०२५ बाबत steam robotics webinar
STEM व रोबोटिक्स या विषयावर आयोजित मार्गदर्शन वेबिनार २०२५ बाबत steam robotics webinar संदर्भ :-. मा. संचालक, प्रस्तुत यांनी दिलेले निर्देश दि. २४/१२/२०२४ उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांमध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानविषयक आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी शालेय स्तरावरून कोर्डीग, कृत्रिम बुद्धिमत्ता इ. विषयांच्या संदर्भात आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. या … Read more