टपाली मतदान म्हणजे काय? Postal ballot
टपाली मतदान म्हणजे काय? Postal ballot टपाली मतदान म्हणजे काय? ज्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणूकीकरीता मतदान केंद्रावर नेमलेले, तथापि मतदार म्हणून दुस-या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेले अधिकारी / कर्मचारी प्रथम प्रशिक्षणाच्या वेळी ‘नमुना १२’ भरतांना आपले नाव ज्या लोकसभा व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत आहे, … Read more