प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या दैनंदिन ऑनलाईन उपस्थितीची नोंद १०० टक्के करणे बाबत pm poshan online presenty update 

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या दैनंदिन ऑनलाईन उपस्थितीची नोंद १०० टक्के करणे बाबत pm poshan online presenty update  प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती सर्व जिल्हयातील शाळांनी सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. याकरीता योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शाळांचा समावेश … Read more