इयत्ता सातवी मराठी नोंदी marathi varnanatmak nondi
इयत्ता सातवी मराठी नोंदी marathi varnanatmak nondi वर्ग 7 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – मराठी १) सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो. २) विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो. ३) मुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो. ४) विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो. ५) निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो. ६) प्रश्नांची योग्य, … Read more