या कर्मचाऱ्यांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातून घेणे बाबत gps biomatric attandance

या कर्मचाऱ्यांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातून घेणे बाबत gps biomatric attandance महोदय, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली/फेस रिडिंग प्रणाली या सारख्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते. ग्रामसेवकांच्या … Read more