सन २०२४-२५ ची संचमान्यता दुरुस्त करणेबाबत sanchmanyata shasan nirnay
सन २०२४-२५ ची संचमान्यता दुरुस्त करणेबाबत sanchmanyata shasan nirnay संदर्भ : शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५ (प्र.क्र. १६/१५)/ टीएनटी-२, दिनांक २५.०३.२०२४ संचमान्यता दुरुस्तीबाबत परिपत्रक येथे पहा उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्रार्थामक, उच्च प्राथमिक व माध्यमिक, शाळांतील विद्याथ्यांच्या पटसंख्येच्या … Read more