शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत gpf online padhatine karyvahi
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत gpf online padhatine karyvahi मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत. संदर्भ शासन पत्र क्र. शालार्थ-११२१/प्र.क्र.४७/टिएनटी-३ दि. २४/०६/२०२४. उपरोक्त विषयी व संदर्भीय शासनपत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात … Read more