शालेय शिक्षण विभागांतर्गत अधिकारी यांच्या भेटी किंवा समारंभाच्यावेळी “बुके ऐवजी बुक” देऊन स्वागत करणेबाबत book for inaugration programme 

शालेय शिक्षण विभागांतर्गत अधिकारी यांच्या भेटी किंवा समारंभाच्यावेळी “बुके ऐवजी बुक” देऊन स्वागत करणेबाबत book for inaugration programme शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत सर्व कार्यालये, शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये मान्यवर व्यक्ती आणि अधिकारी यांच्या भेटी किंवा विविध समारंभाच्यावेळी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याऐवजी पुस्तक देऊन (बुके ऐवजी बुक) करण्याबाबत. संदर्भ- शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व … Read more