विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत increase students achivement level 

विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत increase students achivement level  संदर्भ :१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय समक्रमांक दि. ०७.०२.२०२४ शासन शुद्धीपत्रकः उपरोक्त संदर्भाधीन दि. ०७.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील परि. क्र. ४ मध्ये “यासाठी उपसचिव/सहसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी आणि कक्ष अधिकारी/अवर सचिव (रोख शाखा), शालेय … Read more