विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अधिकार पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीकडे:नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार सुरुवात shaley ganvesh uniform
विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अधिकार पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीकडे:नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार सुरुवात shaley ganvesh uniform शासन निर्णय : नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश देण्यात येतो. यावर्षी महिला मंडळांकडून गणवेश घेण्यात आले. मात्र, त्यात गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. मात्र, नवीन … Read more