“लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
“लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay वल्लभभाईंचं संपूर्ण नाव होतं वल्लभभाई जव्हेरभाई पटेल, आईचं नाव लाडबाई. ते राहत होते गुजरात राज्यातल्या पेटलाद तालुक्यातील करमसद गावी. याच गावी ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी वल्लभभाईंचा जन्म झाला. वल्लभभाईंचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल हे मोठे पुढारी होते. ते एक कुशल संसदपटू होते. वडिलांनी वल्लभभाईंना मॅट्रिकपर्यंत शिकवलं.personal introduction … Read more