राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता पोलीस भरती २०२५ police bharti recruitment
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता पोलीस भरती २०२५ police bharti recruitment उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२५ मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे. सदर भरतीच्या पूर्वतयारीकरिता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. २. त्याअनुषंगाने, समादेशक यांना कळविण्यात … Read more