यूपीएससीच्या परीक्षेत बीडचा ऋषिकेश जोगदंड देशात अव्वल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव; तरुणांसाठी ठरले आदर्श upsc topper all india rank
यूपीएससीच्या परीक्षेत बीडचा ऋषिकेश जोगदंड देशात अव्वल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव; तरुणांसाठी ठरले आदर्श upsc topper all india rank लोकमत न्यूज नेटवर्क बीड :- जिद्द, चिकाटी व सातत्याने प्रयत्न करतात त्यांना हमखास यश मिळते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आले आहे. बीड तालुक्यातील वानगाव येथील ऋषिकेश जोगदंड या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अंमलबजावणी अधिकारी, … Read more