केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची फाइल तयार, सीईओंच्या मान्यतेकडे लक्ष ! Kendrapramukh headmaster promotion
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची फाइल तयार, सीईओंच्या मान्यतेकडे लक्ष ! Kendrapramukh headmaster promotion सेवानिवृत्तीला आलेल्या केंद्रप्रमुख मुख्याध्यापकांना पदोन्नतीची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय प्रलंबित आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शासन निर्णय ७ मे २०२१ मधील निर्देशानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून पदोन्नतीच्या … Read more