महागाई भत्त्याच्या थकबाकीसाठी आग्रही : अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्र्यांना निवेदन dearness allowance thakitbaki 

महागाई भत्त्याच्या थकबाकीसाठी आग्रही : अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्र्यांना निवेदन dearness allowance thakitbaki  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांनादेखील त्वरित थकबाकी द्यावी, या मागणीसाठी राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांच्या दरबारी धाव घेतली आहे थकबाकीच्या मागणीसाठी महासंघाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि न अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन ड दिले असून या … Read more