“पंडित जवाहरलाल नेहरू” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

“पंडित जवाहरलाल नेहरू” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay भारतातल्या जनतेनं पंडित जवाहरलाल नेहरूंवर अपार प्रेम केलं. स्वतः पंडितजींना त्याची पूर्ण जाणीव होती. ते म्हणत, ‘मी भारतावर अलोट प्रेम केलं आणि जनतेनं त्या प्रेमाची पुरेपूर परतफेड केली.’ पंडितजी लोकजीवनाशी एकरूप झाले होते. लोकांची दुःखं, हाल-अपेष्टा त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या. पंडितजींचं व्यक्तिमत्त्व विलक्षण समृद्ध होतं. समाजाच्या कुठल्याही घटकामध्ये … Read more