“क्रांतिवीर भगतसिंग” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

“क्रांतिवीर भगतसिंग” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay २३ मार्च १९३१ ची पहाट. लाहोरचा प्रचंड तुरुंग. सर्वत्र गंभीर वातावरण. शस्त्रधारी सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. सकाळचे सात वाजलेले. थोड्याच वेळात फासावर चढवले जाणारे तीन क्रांतिकारक गंभीर वातावरणात ‘इन्किलाब झिंदाबाद’, ‘इन्किलाब झिंदाबाद’ अशा घोषणा देत होते. साक्षात मृत्यू समोर उभा असताना निर्भयपणं क्रांतीचा जयजयकार करणारे हे वीर पुरुष कोण होते … Read more