इ.5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याबाबत scolarship exam 

इ.5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याबाबत scolarship exam शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2024-25/4512, दि. 17/10/2024 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 09/02/2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र … Read more