इ.२री ते १२वी विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ udise plus registration mudatvadh 

इ.२री ते १२वी विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ udise plus registration mudatvadh  यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्यासाठी दि. १४/०२/२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देणेबाबत. संदर्भ : जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार. सन २०२४-२५ या वर्षांमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याचे … Read more