एक कोटी रुपयांचा मोफत अपघाती विमा (SGSP) अकाऊंट साठी व 10 लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण state government salary package account
मोफत विमा वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
वैयक्तिक अपघात विमा (मृत्यू) संरक्षण (PAI) (बॅलन्स शून्य असले तरीही आणि कोणत्याही एटीएम / पीओएस व्यवहाराशिवाय सक्रिय पगार खात्यांसाठी)–100 लाख रु
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रुपे प्लॅटिनम / सलेक्ट एटीएम कार्डवर अतिरिक्त वैयक्तिक अपघात विमा संरक्षण (४५ दिवस PoS अट)
-Rs. 10 लाख रु
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ग्रुप टर्म लाईफ इन्शुरन्स * (एमओयु च्या अधिन) – 10 लाख रु
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हवाई अपघात विमा (मृत्यू) संरक्षण (केवळ स्टेट बँकेचे डेबिट कार्ड / इंटरनेट बँकिंग वापरून हवाई तिकीट खरेदी केले असेल तर – 160 लाख रु
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖