शा.व्य.समिती smc वर्षभराचे विषय pdf school management committee
सभपुढील विषय
१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२) पटनोंदणी पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन करणे.
३) मोफत पाठयपुस्तके वितरण करणे, गणवेश वाटपासाठी पात्र लाभाचीची निवड करणे
४) लाभाच्या योजनांबाबत चर्चा करणे, पात्र लाभार्थीची निवड करणे
५) सर्व्हेक्षण व पटनोंदणीबाबत चर्चा करणे.
६) तयार केलेल्या सहशालेय कार्यक्रम वार्षिक नियोजन आराखडया संदर्भात चर्चा करणे. संगणक, प्रयोगशाळा, ग्रंथालय याचे वापराचे नियोजन करणे.
७) शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस यांची निवड करणे, करारनामा-फिटनेस सर्टिफिकेट सादर करण्याबाबत चर्चा करणे.
८) अध्ययन निष्पत्ती बाबतचे पालक प्रशिक्षणाचे नियोजन करणे.
९) शालेय भौतिक व शैक्षणिक गरजांची निश्चिती करणे.
८) ऐनवेळचे विषय
सभेपुढील विषय
१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२) शाळेच्या भौतिक गरजांची पूर्तता करण्याबाबत नियोजन करणे
३) वृक्षारोपण करणे, परसथागेचे नियोजन करणे.
४) अध्ययननिष्पत्तीचास्तर निश्चित करणे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यवाहीबाबत चर्चा करणे. नसच्या धारीवरील चाचण्यांचा आढावा घेणे.
५) पट नोंदणीचा चर्चा करणे.
६) निर्लेखन प्रस्ताव सादर करणे. (न.नं.३२,३३,४५)
७) शैक्षणिक उडायासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष नियोजन करणे.
८) digital classroom & e-learning चर्चा करणे.
९) शाळा सिध्दी स्वयंमुल्यमापन प्रपत्र वाचन करणे.
१०) शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांचे नियोजन करणे.
१९) विशेष गरजा असणा-या मुलांना सुविधाबाबत चर्चा करणे.
१२) आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन करणे.
१२) प्रगत शाळा होण्यासाठी उपाय सुचचणे, नियोजन करणे.
१४) ऐनवेळचे विषय
शाळा समिती सभेतील संपूर्ण विषय पीडीएफ येथे पहा pdf download