सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त छोटेसे मराठी भाषण savitribai phule marathi bhashan-6
ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोळी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का?
होय मी सावित्रीबाई बोलतेय!
ओळखलं का मला मी सावित्री सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोबाच्या वयाच्या नव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्यांच्याशी माझं लग्न झालं तो सामान्य माणूस नाही तर लाखो करोडो ना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतीसुर्य त्यांना मी शेडजी म्हणायचे फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला माझा हात थरथर कापत होता या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाठीवर लिहायला शिकवलं मी पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेठजीचाच.
एकदा जी शेठजींची सौ शिकली लिहायला शिकली वाचायला शिकली आणि शेटजी सारखंच मोठा विचार करायलाही शिकली एक जानेवारी होईल शनिवार दिनांक 1 जानेवारी 848 ला पुण्यातील भिडे वाड्यात सर्व धर्मीय मुलांसाठी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाले शिक्षण हे दूध आहे वाघिणीचे हे वाघिणीचे दूध मी माझ्या लेकरांना देणार होते शेळपाटासारखं जंगलात तर काम तमाम होतं वाघासारखे जगलात तर नाम होतो कार्य खडतर होतं चोखणीचं होतं पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो घाबरणं आणि कच खाणं आमच्या रक्ताला मानवणार नव्हतं सनातनांचा मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोणी कोणी सुरू होती सर्व सामान्य माणसांना शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म उडतो याचा इतका तकला दु असू शकतो का धर्म धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस असतो हेच.
शेटजी घरोघरी जाऊन मुलींना गोळा करत होते त्यांच्या आई-बाबांना समजावत होते पण अक्षराच्या आळ्या होऊन त्या नवऱ्याच्या जेवणाच्या ताटात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनात आणि लोकांना ते पडण्यासारखं नसायचं ते शिक्षकांना ओवाळी टाकण्याच्या धमक्या देत होते शेठजी विचारात पडले मी शेठजींना म्हणाले
शेठजी त्यांचा विचार करताय काय तुम्ही शिकवीन पोरींना असं म्हणून मी सुरुवात केली नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माणूस माझ्यासमोर आला तो म्हणाला ये बाई कुठे निघालीस आमच्या पोरींना शिकवण बंद कर तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवण कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी नेवसे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते मग उचलला हात आणि दिल्ली त्याच्या थोबाडीत त्या क्षणीच त्याला सुनावलं आज समोर आला आहेस थोबाड फुटले पुन्हा जर माझ्यासमोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगविन कसाबसावर असतो तिथून निघून गेला मोठ्या आशेने माझे अब्रू हरण बघायला आलेले बघे त्याची देवावर झालेली पाहतात तिथून निमूदपणे निघून गेले आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केलं शिव्या दिल दगडफेक केली मी गप्प राहिले माझा हात धरून मला दम देतो माझ्या सहनशील त्याचा अंत झाला आता.
दिवसा मागून दिवस निघून गेले अंधारात उजेड येत होता लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागलं चार वर्षातच आमच्या अठरा शाळा झाल्या पुढे बालहत्या प्रतिबंधाचे काम पाहिला घराबाहेर न पडू देण्यासाठी या सर्वांवर आम्ही विरोध केला आनंद होता तो आयाबाया शिकत होत्या अशातच भयंकर प्लेट पसरला आम्ही रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना मलाही प्लेट झाला आणि दहा मार्च 1897 रोजी माझा मृत्यू झाल.
म्हणून म्हणते स्त्रीला शिकू द्या विचार करू द्या कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते पशुत्व हटते बरं येते हा मी
Khup chan
Chan blog