प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता सॅलरी स्लिप डाऊनलोड करण्याच्या पायऱ्या salary Online pay slip

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता सॅलरी स्लिप डाऊनलोड करण्याच्या पायऱ्या salary Online pay slip

प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता… LINK

click here

आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता. यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ।d. प्रोसेस खालील प्रमाणे करा.

1) वेबसाईटला जा.

2) लॉग इन पेजवर जाऊन Username म्हणून तुमचा शालार्थ id टाका. तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.

3) लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.

4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner त्यात जाऊन pay slip निवडा.

5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची pay slip निवडा डाउनलोड करा व print करा.