RTE २५% प्रवेश प्रक्रिया फेरीच्या मुदतवाढीबाबत right to education mudatvadha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE २५% प्रवेश प्रक्रिया फेरीच्या मुदतवाढीबाबत right to education mudatvadha

संदर्भ-१. संचालनालयाचे पत्र क्र. आरटीई २५ टक्के/२०२५/८०१/१०८/दि.१३-१-२०२५

उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, संदर्भ क्र.१ नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेसाठी दि.१४-१-२०२५ ते २७-१-२०२५ पर्यंत प्रवेश मुदत देण्यात आलेली होती.

तरी याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, सन २०२५-२६ या वर्षाची आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेची मुदतवाढ दि.२८-१-२०२५ ते २-२-२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. तरी यानुसार सर्व पालकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, देण्यात आलेल्या मुदतीत आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म ऑनलाईन भरून घ्यावेत. ही अंतिम मुदत असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Join Now