PM POSHAN अंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी केळी या पदार्थाचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक सुचना अंमलबजावणी
अंमलबजावणी करणे बाबत.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी केळी या पदार्थाचा लाभ देण्यासाठी मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करणे बाबत.
संदर्भ: 1) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक 2023/प्र.क्र. 92/एस.डी. 3 दि. 14.08.2024 2) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे पत्र जा.के. प्राशिर्स/
पीएम-पोषण/अंडी 2024/05509 दिनांक 14.08.2024 ) पा कार्यालयाचे पत्र जा.क्र.प्राशिसं/पीएम पोषण/104 दि. 13.09.2024
हे ही वाचा
👉माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन व सनअग्रीम वितरित करणे बाबत शासन परिपत्रक
👉सन 2024-25 या वर्षातील दिवाळी (२० दिवस) सुटयाबाबत वेळापत्रक जाहीर
👉संचमान्यता महत्त्वपूर्ण शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2024
👉प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण ब्लेंडेड मोड कोर्स करणे सक्तीचे
👉ऑनलाइन निवडणूक प्रशिक्षणाबाबत शासन निर्णय
👉इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात
3 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत संदर्भ क्र. 1 2 अन्वये नवीन पाककृतीमध्ये विद्याच्यौना पूरक पोषण आहार
मिळावा या करिता एक महिष्यातील दोन बुधवारी मंडा (अंडा पूलाच या स्वरुपात) देण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे वरील संदर्भ के 3 मूसार सदर योजने अंतर्गत एका महिण्यातील केवल दौन बुधवारी अंडा पूलाव देण्याबाबत सविस्तर सर्व गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक यांना कळविण्याही आलेले आहे. तथापी उक्त शासन निर्णय / पो मार्गदर्शक सुचना पुर्णता अंमलबजावणी होत नसल्याने मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तिव्र नाराजी व्यक्त केली असून याबानत मा. मुख्यकार्यकारी अधिकारी महोदयांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
1. माहे सप्टेंबर 2024 ते ऑक्टोचर 2024 या कालावधीतील पुढील तारखांना शाळेत अंडा पूलाव स्वस्थात अंडीचा लाभ दयावा तर अंडी न खाणाऱ्या विद्याथ्यांना अंडी ऐवजी निर्धारीत करण्यात आलेल्या दराच्या मर्यादीत केळी अथवा फळ देण्यात यावे. 1.
दि. 25.09.2024- बुधवार अंडी पूलाव.
2. दि. 09.10.2024- बुधवार अंडी पुलाव.
3. दि. 23.10.2024- बुधवार अंडी पुलाव.
वरील तारखांगा अंडा पूलाथ देण्यात यावा याथावत सर्व गटशिक्षणाधिकारी अधिक्षक यांनी अधिनस्त सर्व शिक्षण बिस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांना लेखी निर्देश देण्यात यावेत. नमूद 2. जिल्हयातील सर्व शाळेने अंडी पूलाव दिल्याचे Geo Tag Map (निओ टेंग) मधील फोटो तारखेचे शिक्षण विस्तार
अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकडून घेऊन जिल्हयाच्या “पूरक आहार (अंडी केळी) पीएम पोषण नांदेड” या जिल्हास्तरावरील ग्रुपवर टाकणे अनिवार्य आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांनी तारखेनिहाय अधिनस्त शाळेत अंडा पूलाव केळी दिल्याचा अहवाल विहित नमून्यात गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात सादर करणे आवश्यक राहील.
3. शिक्षाण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखानी उका शाळेत अंडी व केळी चा लाभ दिल्याची खात्री करुन शाळास्तरावरील अंडी खरेदी बीले / स्टॉक नोंद वही / वाटप नोंदवही प्रत्यक्ष MDM PORTAL बरील उपस्थितीची खात्री करणे आवश्यक राहील. 4. गटशिक्षणाधिकारी व अधिक्षक (शालेय पोषण आहार) यांनी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांनी अंडा पूलाव / केळी दिलेल्या अहवालाप्रमाणे खात्री करुन तालुक्यातील उपत तारखेचा सर्व शाळेने अंडी पूलाय / केळीचा लाभा दिला किवा नाही पाया एकत्रित अहवाल लेखी स्वरुपात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) या कार्यालयास सादर करणे अनिवार्य राहील. ज्या व्या शाळा अंडा पूलाय / केळी चा लाभ देणार नाहीत त्या शाळेवर तारफाळ कार्यवाही करावी तसेच या बाबतचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्रा.) विभागास कळविण्यात यावे. ज्या शाळा अंडा पूलाव / केळीचा लाभ देणार नाही त्या सर्व शाळेला मागील दिलेल्या निधीची उपयोगिता सादर केल्या शिवाय निधी दिल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी.
वरील सर्व निर्देश मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे असल्याने या सर्व निर्देशाचे 100% पालन करण्यात यावे जे अधिकरी / कर्मचारी शाळा यांचे पालन करण्यात येणार नाहीत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सोबत : विहित नमूना.