सन २०२४-२५ मधील माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा झाल्यानंतर सण अग्रीम वितरीत करणेबाबत sanagrim 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ मधील माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा झाल्यानंतर सण अग्रीम वितरीत करणेबाबत sanagrim

संदर्भ :-

१. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अग्रिम २०१८/प्र.क्र.३७/१८/विनियम, दिनांक २३.१०.२०१८

२. परिपत्रक क्रमांक २०१८७/क-३ (लेखा), दिनांक २८ सप्टेबर २०२१

३. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, आदर्श बहुजन शिक्षक संघ, म.रा. या संघटनांचे दिनांक १५.१०.२०२४ चो निवेदने

महोदया,

उपरोक्त विषयी सविनय सादर करण्यात येते को, लेखाशिर्ष २२०२०१७३-३६, २२०२००४८-३६, २२०२०१८२-३६, व २२०२३७०८-३६, या लेखाशिर्षाअंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सण अग्रीम वितरीत करणेबाबत शालेय शिक्षण विभागाचे कोणतेही आदेश नाहीत. परंतू राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची सण अग्रीम मिळणेबाबत वारंवार मागणी होत आहे.

👉👉माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन व सणअग्रिम परिपत्रक Click Here

सण अग्रीम अदा करण्यासाठी संचालनालय स्तरावर पुरेसे अनुदान उपलब्ध नाही. तरी सण अग्रीम द्यावयाचे झाल्यास खालील प्रमाणे अनुदान उपलब्ध होणे आवश्यक आहे.

(