शिवजयंती भाषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी pdf marathi speech on shivjayanti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

शिवजयंती भाषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी pdf marathi speech on shivjayanti 

 

💥शिवजयंती छोटे मराठी 5 भाषणे pdf download

 

✒️शिवजयंती भाषण -1

👉👉pdf download

 

✒️शिवजयंती भाषण -2

👉👉pdf download 

✒️शिवजयंती भाषण -3

👉👉pdf download

✒️शिवजयंती भाषण -4

👉👉pdf download

✒️शिवजयंती भाषण -5

👉👉pdf download

✒️शिवजयंती भाषण -6

👉👉pdf download

✒️शिवजयंती भाषण -7

👉👉pdf download

✒️शिवजयंती भाषण -8

👉👉pdf download

✒️छत्रपती शिवाजी महाराज10 ओळींचा (निबंध)-1

👉pdf download

✒️छत्रपती शिवाजी महाराज (निबंध)-2

👉👉pdf download

✒️छत्रपती शिवाजी महाराज500 शब्दात (निबंध)-3

👉👉pdf download

✒️शिवजयंती 500 शब्दात भाषण

👉👉pdf download

✒️शिवजयंती अप्रतिम भाषण

👉👉pdf download

✒️छत्रपती शिवाजी महाराज 300 शब्दात निबंध

👉👉pdf download

 

शिवजयंती मराठी भाषण pdf

👉👉pdf download 

 

शिवजयंती भाषण pdf

👉👉pdf download

 

शिवजयंती भाषण इंग्रजी pdf

👉👉pdf download

 

शिवजयंती हिंदी भाषण pdf

👉👉pdf download

 

शिवजयंती भाषण मराठी pdf

👉👉pdf download

 

शिवजयंती चारोळी pdf

👉👉pdf download

 

शिवजयंती मराठी भाषण pdf

👉👉pdf download

 

शिवजयंती मराठी भाषण pdf

👉👉pdf download

 

📲share with your friends 🪀

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला

भगवा टीका चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला

हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला

महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला

19 फेब्रुवारी सोळाशे 30 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊमाता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी लोककल्याणकारी राजा शासन करते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज होय

शिवजयंती 30 छोटी मराठी भ 

शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ माते कडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले कडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांच्या प्रशिक्षण घेतले होते

शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणारे मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली स्वराज्याची निर्मिती करणे म्हणजे काही सोपे काम नव्हते त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होते आणि समोर होते बलाढ्य शत्रू त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी देशपांडे नेताजी पालकर कोंडाजी फर्जंद अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणक्यवतीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अब्दुल खान औरंगजेब शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला धुळ्यात पाडले होते त्यांना हरवून टाकले होते आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रूंचा नाश करून हजार वर्षांची गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणले.

6 जून सोळाशे 74 रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि सुमारे साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत पडलेल्या जुलमी शासनकर्त्यांच्या अन्यायाला ग्रासलेल्या अत्याचार आणि त्रासलेल्या गोरगरीब रयतेतला लोक कल्याणकारी न्यायप्रियाचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाला शिवाजी महाराजांचा लढा अन्यायाविरुद्ध होता मुसलमान मुसलमानाविरुद्ध नव्हता शिवराय हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत होते अफजल खान भेटीच्या वेळी त्यांच्या सैन्यात सिद्धी इब्राहिम हा त्यांचा प्रमुख विश्वासू सेवक होता शिवराय हे पर्यावरण प्रेमी होते दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ती मदत करत असत त्यांच्या सर्व सारा माफ करत असत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत असत स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता शेतकऱ्यांन मान होता साधुसंतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता अशा प्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर ते एक स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे एक शिल्पकार होते

राजे असंख्य झाले आजवर या जगती

पण शिवबा समान मात्र कुणी न झाला

गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला

एकची तो राजा शिवबा झाला

छत्रपती शिवाजी महाराज भाषण क्रमांक -2

शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप

भूमंडळी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासन करता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग व तसेच माझ्या बालमित्र मैत्रिणींनो मी आज एका महान व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा तुम्हालाच नाही तर सर्व जगाला अभिमान आहे

आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती सुमारे साडेतीनशे नंतर ही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला

शिवनेरी गडावरील शिवाजी या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजीराजे शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले हे होते शिवाजी महाराज अवघे 14 वर्षाच्या असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जाहिरात केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.

शिवरायांच्या मनात कर्तुत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीति शिकवली शूरवीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारांमुळे शिवाजीराजे घडले शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली या राजमुद्राचा मराठीत अर्थ असा की जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजींचा पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.

शिस्तबद्ध लष्कराने प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्य शालीन राज्य निर्माण केले विशेषण सोळाशे चाळीस मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला इसवी सन १६४५ मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंडाणा तोरणा सिंहगड पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता

अफजल खान आणि प्रतापगडावर शिवरायांना ठार मारण्याचे षडयंत्र असले होते पण शिवरायांनी खानाच्या डाव ओळखला आणि गनिमी काव्याच्या उपयोग करीत अफजलखानाचा शिवरायांनी वध केला याच गनिमी काव्याच्या उपयोग करून शिवरायांनी अनेक वेळा जिंकल्या या घटनेवरून महाराजांची दूरदृष्टी आपल्याला सर्वांना दिसून येते.

विशेषण ६ जून सोळाशे 74 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला शिवाजी महाराज हे कुशल राजे करते होते त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली शिवाजी महाराज हे मराठी संस्कृत भाषेचे समर्थक होते श्री स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी किल्ले उभारले इसवी सन 3 एप्रिल 1680 रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले रयतेचा वाली गेला

प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते राजे होते महाराजांचा हा आदर्श आणि आपण घेतला पाहिजे शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जयजयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभून जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राज्याला माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी धन्यवाद

छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण नमुना क्रमांक-3

शिवजयंतीसाठी अतिशय सुंदर भाषण शिवाजी महाराज मराठी भाषण लिहिलेले व शायरी

स्वराज्याची अखंड पथक फडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी झाला शिवराय लहानपण पासूनच हुशार कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवरायांना मनात असत शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून घडलेल्या गंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा

जिजाऊंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवजा 15 व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरण तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आणि धुळीचे शक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले वेळ आली आणि वेळ आली होती पण हिम्मत सोडली नाही म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्ये होती तलवार ही सर्वांच्या हातात होती जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण बुद्धी व धूळ विचारशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती फक्त शिवरायांच्या मनात होती.

म्हणून एक आदर्श राजा कुशल संघटक लोक कल्याणकारी राजा नव्या युगाचा निर्माण करणारा दुर्जनांचा नाश करता सजनांचा कैवारी अशा शिवरायांना मानाचा मुजरा

शब्दही पडतील अपुरे असे शिवरायांची कीर्ती

राजा शोभून दिसे जगती

असा तो शिवछत्रपती

राजे असंख्य झाले आजवर या जगती

पण शिवबा समान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती

 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण क्रमांक-4

सर्वप्रथम रयतेचा राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा

सन्माननीय व्यासपीठ तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्तांनो सह्याद्रीच्या कड्या कपाळांनाही बाजार फुटेल डोंगरमात्यांनाही घाम फुटेल झाडे झुडपे ही शहरतील आणि विशाल नबाला ही त्यांच्यासमोर झुकावे वाटेल असा लोक कल्याणकारी रयतेचा राजा मावळ्यांचा सखा बहुजनांचा कैवारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची कितीही विशेषणे लावली तरी ती कमी पडतील

इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्यासमोर

एकेक किल्ला नेहावा आठवा शिवरायांचा कारभार

दिली उभारी मनाला झाल्या तलवारी वाऱ्यावरती स्वार

हर हर महादेव गरजले ते चार मावळ्यांच्या जोरावर

अवघ्या मुटभर मावळ्यांसोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले असे राजे श्री शिव छत्रपती यांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 या मंगल दिनी शिवनेरी किल्ल्यावर झाला तोफांचा कडकडाट झाल सनई चौघडी वाजले आणि साऱ्या आस्मनात आनंदाची उधळण झाली या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दिन दलितांचा कैवारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला

शिवांवर आई जिजाऊंनी लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी गोडधोड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरवले स्वराज्य निर्मितीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगली नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले त्यांनी तानाजी सूर्याजी बाजीप्रभू जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला परत प्रतापगडावरचा पराक्रम आग्र्याहून सुटका शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्याजवळ कार्याची माहिती देऊन जातात

शिवाजी महाराज नुसती राजेश नव्हते तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोक बंदोबस्त केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी जटले सर्वधर्मसमभाव स्त्रियांवरती आदर व्हाव या न्यायाने ते वागले सिंहाची चाल आणि गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूची मर्दान असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवबाची शिकवण हीच शिवबांची शिकवण

मित्रहो असे शिवछत्रपतींचे त्यांचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा कर्तृत्ववान व पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना शब्दही कमी पडतात इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होय एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद

छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण क्रमांक-5

सर्वात प्रथम शिवछत्रपतींना मानाचा मुजरा क्षेत्रीय कुलावंतस राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस श्रीमंतयोगी छत्रपती संभाजी महाराज की जय

जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारस्पर्शाने पावन झालेली या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार मांडण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो

महाराष्ट्राचे आराध्य दैवत भूपती नरपती पृथ्वीपती परम प्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्वविंधनीय राजाधिराज योगीराज श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊ लेखीचा मानाचा मुजरा

छत्रपती शिवाजी महाराज की जय हे शब्द कानावर पडतात ज्याच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो रक्त सळसळते छाती अभिमानाने फुलते आणि अंगावर सर्कल काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो आज मी येथे अशा एका महान महापुरुषाची गाथा आपल्याला सांगणार आहे त्यांचा तुम्हालाच नाही तर सर्व जगाला अभिमान आहे

विजय सारखे तलवार चालून गेला

निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला

वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला

स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवांनी झुकून मुजरा केला

असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला

आज या भूमी जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मताच इथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पसरलेले आहे कोण होते शिवाजी महाराज असे कोण कोणते काम त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्षे उलटून देखील त्यांच्या नावाचा जयघोष या ठिकाणी होतो

मित्रांनो इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दऱ्याखोऱ्यात जाऊन विचारले तरी शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतात हृदयाचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारात या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरीला रीना कसा होता माझा शिवबा कसा होता माझा शिवबा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असा आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याचे आणि पराक्रमाची माहिती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे

शिस्तप्रिया जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान हार न मानणारे राजाचे हितचिंतक जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होईल एकेकाळी आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो आमचा अन्नधान्यावर तर सोडाच पण आमच्या देवावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता जनावर आणि माणसं तर दुरच पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते याच दरम्यान शिनखेडे राजे लखोजीराव जाधव यांची कन्या म्हणजेच साक्षात दुर्गा भवानी जिजाऊ यांचा विवाह हा निजामशाहीचे तोडीस तोड असलेले थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करत होत्या त्यांच्या आपसात सतत लढाई व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे आणि असंख्य मराठी सैनिक मारले जायचे अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत हवा होता एक पेटता अंगार अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई फळाला आली कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्माला आले.

माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दीन दलितांच्या कैवारी जन्माला दृष्टांचा सहार जन्माला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात जात पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशचे किरण पसरू लागले शिवराया जिजामातेच्या संस्कारी खाली हळूहळू वाढू लागले जिजाऊंनी शिवबाला लहानपणापासून सत्यासाठी न्यायासाठी लढायला शिकविले शिवरायांच्या गोष्टी सांगितल्या जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊ कडून शिवरायांना मिळत गेली भोळ्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला

आणि म्हणून मला असे वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ तू तुमचे उपकार कधी न फिटणार नाही सूर्य चंद्राचे पर्यंत नाव तुमचे कधी मिटणार नाही

कसा असेल तो पुत्र कसा असेल तो राजा कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते शिवछत्रपती महाराज छत्रपती मावळ्यांचा मेळ शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांच्या मनगटातील बळ शिवछत्रपती म्हणजे तलवारीचे धार शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य

शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे व्यक्ती नष्ट होतात पण विचार नष्ट होत नाही आणि अशा विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी केले मातेकडून मिळालेले संस्कार आणि स्वराज्य स्थापनेचे प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली आणि सह्याद्रीच्या कडे कपारीत भटकंती करून सवंगडी गोळा केले तानाजी असाजी नेताजी सूर्याची यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव ची गर्जना आस म्हणतात उंगली आणि वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा प्रवासास सुरुवात केली

म्हणून म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय शिवरायांनी आपले शौर्य कल्पकता संघटन कौशल्य राज्य धर्मापालन श्री दाक्षिन्य आधी गुणांनी केले अनेक शतके पर पार तंत्रात बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले

हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद आज साडेतीनशे वर्षे होऊन ही महाराजांचे कार्य पराक्रम विशाल यांचे प्रेरणादायी आहे म्हणून म्हणतात इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवून कधी घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधी विसरू शकत नाही हाही एक इतिहास आहे

निरक्षर मराठ्यांचा इतिहास वर्ण अक्षरांनी लिहून ठेवा इतका तेजस्वी आणि वजस्वी आहे घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती सोडून सारे ऐश्वर्या लढला तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती

मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी करण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याची गड किल्ल्यांचे संरक्षण करण्याची छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे कार्य करण्याची परस्त्रीला मातेसमान मानून तिचे रक्षण करण्यासाठी जात वेध न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती शिवछत्रपतींची जयंत

नुसते मुखात नको हृदयात हवी शिवभक्त शिवशाहीचे सारे तत्व वागण्यात तुझ्या दिसू दे शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपवतो छत्रपती शिवाजी महाराज की जय

💥शिवजयंती छोटे मराठी 5 भाषणे pdf download 

 

✒️शिवजयंती भाषण -1

👉👉pdf download 

 

✒️शिवजयंती भाषण -2

👉👉pdf download 

✒️शिवजयंती भाषण -3

👉👉pdf download 

✒️शिवजयंती भाषण -4

👉👉pdf download 

✒️शिवजयंती भाषण -5

👉👉pdf download 

✒️शिवजयंती भाषण -6

👉👉pdf download 

✒️शिवजयंती भाषण -7

👉👉pdf download

✒️शिवजयंती भाषण -8

👉👉pdf download 

✒️छत्रपती शिवाजी महाराज10 ओळींचा (निबंध)-1

👉pdf download 

✒️छत्रपती शिवाजी महाराज (निबंध)-2

👉👉pdf download 

✒️छत्रपती शिवाजी महाराज500 शब्दात (निबंध)-3

👉👉pdf download 

✒️शिवजयंती 500 शब्दात भाषण

👉👉pdf download

✒️शिवजयंती अप्रतिम भाषण

👉👉pdf download 

✒️छत्रपती शिवाजी महाराज 300 शब्दात निबंध

👉👉pdf download 

📲share with your friends 🪀

Leave a Comment