राज्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठटाचण काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत patha tachan saktibabat
संदर्भ :-
१. शासन निर्णय शैगुवि २०१५/ (८०/१५)/एस.डी.-६. दि. २२ जून, २०१५.
२. श्री. अनिल बोरनारे, संयोजक, शिक्षक आघाडी, भारतीय जनता पार्टी यांचे दिनांक २६/०७/२०१९ चे पत्र.
३. शालेय शिक्षण विभाग शासन पत्र क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र. ७८/एसडी-६ दिनांक १/८/२०१९
उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक १ व ३ चे अवलोकन व्हावे.
उपरोक्त संदर्भ १ च्या शासन निर्णयामधील १३(१) ते १३ (४) बाबत आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अवगत करावे.
सहपत्र संदर्भिय शासन पत्र