प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठटाचण काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत patha tachan
संदर्भ :-१. श्री अनिल महादेवराव शिवणकर नागपुर विभागीय अध्यक्ष भाजप शिक्षक आद्याडी महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक २४/०८/२०२२ चे निवेदनानुसार
२.मा. सहसंचालक महाराष्अ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, (विद्या प्रधिकरण) पुणे यांचे पत्र क्रंसेपुवि/रशिप्रमं/पाठटाचण /२०१९/३६६७/दि.०५/०९/२०१९
उपरोक्त संदर्भिय क्रं.१ चे निवेदन या कार्यालयास प्राप्त आहे. प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने तसेच संदर्भिय क्रं.२ च्या पत्राच्या अनुषंगाने प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्याबाबत सक्नो न करण्याबाबत नमुद करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने आपल्या शाळेतील शिक्षकांना या बाबत अवगत करावे.